शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख, MIM प्रमुख असदुद्दीन औवैसी यांचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रीय : Video : भारतीय राजदूतानं घेतली तालिबानी नेत्याची भेट; ओवेसींनी खडा केला असा सवाल 

सोलापूर : अजून वेळ गेली नाही, नाराजांनो, ‘एमआयएममध्ये परत या !’ अन्वर सादात यांचे आवाहन

राजकारण : “RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

राजकारण : Afghanistan Taliban Crisis: “मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : या गुंडांच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय? जंतर-मंतरवरील घोषणाबाजीवरून ओवेसी भडकले; म्हणाले...

ठाणे : भिवंडी एमआयएम शहराध्यक्षा विरोधातील गुन्ह्यांसंदर्भात एसआयटी स्थापन करा; खा. इम्तियाज जलील यांची मागणी 

राजकारण : UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार 

राष्ट्रीय : ओवेसी म्हणाले, २०२२ मध्ये योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, मुख्यमंत्री म्हणाले आव्हान स्वीकारलं

राष्ट्रीय : ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? पुलवामानंतर जसं...; जम्मूतील ड्रोन हल्ल्यावर ओवेसींची प्रतिक्रिया