शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाला घाबरून खिडक्या, दारे बंद करू नका! एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले 'काय करावे, करू नये'

राष्ट्रीय : ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कुणाला, कुणाला होऊ शकतं नुकसान? देशातील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

राष्ट्रीय : शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला! 4 पैकी 3 विद्यार्थी पॉझिटिव्ह; रिपोर्टने वाढवली पालकांची चिंता

राष्ट्रीय : CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट

हेल्थ : Coronavirus Vaccine: भारताच्या ‘Covaxin' लशीला मोठं यश; पहिल्या चाचणीचा टप्पा सुरक्षित पार

राष्ट्रीय : CoronaVirus : रशियन लसीनंतर आता भारत करणार 'हा' मोठा प्रयोग, AIIMSच्या संचालकांनी सांगितलं...

राष्ट्रीय : CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?