शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

राष्ट्रीय : सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर

आरोग्य : CoronaVirus : लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक? एम्सचे संचालक डॉ. गुलेरियांनी दिली माहिती

राष्ट्रीय : केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल, कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याविषयी समस्या

आरोग्य : CoronaVirus: रुग्णांमध्ये दिसतोय 'लॉन्ग कोविड', 6 महिन्यांपर्यंत राहतात लक्षणं; एम्सचे डॉ. नीरज निश्चल यांनी दिली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : जुलै अखेरपर्यंत भारतात दररोज १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य : डॉ. रणदीप गुलेरिया

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून संक्रमणाचा धोका किती वेळ राहतो? AIIMS च्या रिपोर्टमधून खुलासा

राष्ट्रीय : CoronaVirus: लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका? केंद्राने दूर केले टेन्शन

राष्ट्रीय : Mucormycosis: वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य

राष्ट्रीय : CoronaVirus: गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

आरोग्य : जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती