शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

क्राइम : AIIMS Doctor Rape Case: एम्स हादरले! वाढदिवसाच्या पार्टीला महिला डॉक्टरला बोलावले; वरिष्ठ डॉक्टर बलात्कारानंतर फरार

राष्ट्रीय : लवकर बरे व्हाल... डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी PM मोदींची प्रार्थना

राष्ट्रीय : Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांची तब्येत बिघडली; एम्समध्ये दाखल

आरोग्य : ऐन सणासुदीच्या काळात धडकणार कोरोनाची तिसरी लाट? सर्वांनी ऐकायलाच हवा डॉ. गुलेरियांचा 'हा' खास सल्ला!

क्राइम : Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल 

राष्ट्रीय : Corona Vaccine: व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बुस्टर डोसची गरज, AIIMS प्रमुखांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : भारीच! 'ती' हनुमान चालिसा म्हणत होती अन् डॉक्टरांनी केलं 'मेंदूचं ऑपरेशन'; Video व्हायरल 

राष्ट्रीय : देशात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील कमी: डॉ. रणदीप गुलेरिया

राष्ट्रीय : उपचारासाठी आईच्या कुशीत तासभर ताटकळला; 'एम्स'बाहेर माणुसकी हरवली, कुणीही दखल घेतली नाही

राष्ट्रीय : Covaxin For Kids : २ ते ६ वर्षांच्या मुलांवर दिल्लीतील AIIMS मध्ये सुरू होणार पुढील आठवड्यात Covaxin ची चाचणी