शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

करिअर : JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 2 लाख पगार

पुणे : दिलासादायक! भारतात मंकीपाॅक्सचा एकही नमुना अद्याप मिळालेला नाही, NIV ची माहिती

करिअर : सरकारी नोकरी: AIIMS मध्ये १५० हून अधिक जागांसाठी भरती, किती मिळणार पगार? जाणून घ्या...

राष्ट्रीय : AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण?

नागपूर : जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल सेंटर बनणार एम्स; विषाणूंच्या प्रभावाचे होणार अध्ययन

राष्ट्रीय : DR. Randeep Guleria Retirement Today: कोरोना काळात मोठी जबाबदारी पेलली! डॉक्टर आज रिटायर होतायत; ओळखला का?

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! 16 कोटींच्या इंजेक्शनने वाचला 2 वर्षांच्या सृष्टीचा जीव; 'या' दुर्मीळ आजाराशी सुरूय झुंज

राष्ट्रीय : AIIMS Delhi: कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा!

राष्ट्रीय : Omicron: AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले- 'ओमायक्रॉनला घाबरण्याची गरज नाही, पण...'

राष्ट्रीय : Corona Vacciantion; नरेंद्र मोदींचा निर्णय अशास्त्रीय! एम्सच्या तज्ज्ञाने मुलांच्या लसीकरणावर उपस्थित केला प्रश्न