शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अदनान सामी

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.

Read more

फिल्मी : कोरोना होण्यापासून थोडक्यात बचावला बॉलिवूडचा हा गायक, स्वत: केला खुलासा

फिल्मी : जन्म विदेशातील असला, तरी मी हृदयाने भारतीयच : अदनान सामी

फिल्मी : Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र

मुंबई : अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यावरुन वाद पेटला; मनसेपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केला विरोध

राष्ट्रीय : अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड

मुंबई : 'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

फिल्मी : OMG! पुन्हा वाढले अदनान सामीचे वजन, पाहा latest photo!!

फिल्मी : अदनान सामीचा मुलगा म्हणतोय, मी भारतात वाढलो असलो तरी पाकिस्तानच माझे पहिले घर

फिल्मी : बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

फिल्मी : अदनान सामीच्या क्यूट मुलीचे फोटो पाहिलेत का? ती दिसते एखाद्या डॉल इतकी सुंदर