शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अदनान सामी

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.

Read more

सखी : अदनान सामीने कसं कमी केलं १२० किलो वजन, आजही आहे सिक्रेट! ऑपरेशन न करताच झाला बारीक?

फिल्मी : अदनान सामीचं पुन्हा वाढलं वजन, कुटुंबासोबत दिसला लोकप्रिय गायक; नेटकरी म्हणतात...

फिल्मी : प्रसिद्ध गायक अदनान सामीविरोधात १७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : अदनान सामी पाकिस्तान सोडून भारतात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं खरं कारण, म्हणाला...

फिल्मी : आईच्या अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं पण पाकिस्तानने व्हिसा नाकारला..; गायकाचा राग अनावर, काय घडलं होतं?

फिल्मी : Operation Sindoor: अदनान सामीने 'शोले' सीन दाखवत पाकिस्तानची उडवली खिल्ली, तुम्ही मीम बघितलं का?

फिल्मी : पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही, बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान...

फिल्मी : पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

फिल्मी : तब्बल २३० किलो वाढलेलं वजन, डॉक्टरांनी सोडलेली आशा; प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने सांगितलं ट्रान्सफॉर्मेशनचं सत्य

पुणे : Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर