शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अदनान सामी

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.

Read more

फिल्मी : Adnan Sami : अदनान सामीचा शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशननंतर सोशल मीडियाला रामराम?, अलविदा पोस्टमुळे चाहते हैराण!

फिल्मी : Lata Mangeshkar: लता दीदींचा हा फोटो पाहून लोक होताहेत भावूक, तुमचेही डोळे पाणावतील

फिल्मी : चॅलेंज ! Deepika Padukoneच्या मांडीवर बसलेली ही गोंडस मुलगी कुणाची, ओळखून दाखवा

नाशिक : Padma Award : अदनान सामींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, नवाब मलिकांचं खोचक ट्विट

फिल्मी : रिप्ड जीन्सची सगळ्यांनाच चिंता, या रिप्ड शर्टबद्दल काय? अदनान सामीने शेअर केली मजेदार पोस्ट

फिल्मी : लता मंगेशकर यांच्या विरोधात बोलणा-यांची अदनान सामीने केली बोलती बंद, वाचा नेमकं काय घडलं?

मुंबई : Coronavirus : कोरोना संपर्कापासून थोडक्यात बचावला गायक अदनान सामी

फिल्मी : कोरोना होण्यापासून थोडक्यात बचावला बॉलिवूडचा हा गायक, स्वत: केला खुलासा

फिल्मी : जन्म विदेशातील असला, तरी मी हृदयाने भारतीयच : अदनान सामी

फिल्मी : Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र