अदिती मित्तल ही एक भारतीय कॉमेडियन, लेखक आणि अभिनेत्री आहे. भारतात स्टँड अप कॉमेडी करणारी पहिली भारतीय महिला म्हणून ती ओळखली जाते. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत कॉमेडियन कनीज सुर्का हिने अदिती मित्तल हिच्यावर बळजबरीने किस केल्याचा आरोप केला आहे.
Read more