शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : Uorfi Javed : हनुमानजी असं कसं...; उर्फी जावेदने 'आदिपुरुष'मधील डायलॉग्सबाबत रोखठोक सांगितलं

फिल्मी : प्रभासच्या Project Kवर निर्मात्यांनी खर्च केले ६०० कोटी, तर कलाकारांना मिळालं इतकं मानधन

क्रिकेट : आदिपुरुष' पाहिल्यानंतर मला कळलं की..., सेहवागचं विधान अन् प्रभासचे चाहते संतापले

फिल्मी : Bollywood: वादाचा 'पडदा' अन् ट्रोलिंगचा 'पिक्चर'

फिल्मी : सिनेमा पाहायला गेलेल्या हेमांगीची झाली बिकट अवस्था; शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : 'आदिपुरुष'नंतर क्रिती सनॉनला शॉर्ट्समध्ये पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - 'सीतेची भूमिका संपली, आता पुन्हा...'

फिल्मी : Adipurush Box Office Collections : संवाद बदलले, तिकिट दरही घटवले; 'आदिपुरुष'नं ८व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

फिल्मी : अरुण गोविल यांनी सांगितला 'रामायण'च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा, म्हणाले - 'त्या महिलेनं...'

फिल्मी : 'रामायणा'तील 'लक्ष्मणा'चे कंगनाने हात जोडून मानले आभार; 'आदिपुरुष'च्या वादात नवी 'सीता' चर्चेत

फिल्मी : स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले