शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : Adipurush: हनुमानच्या वादग्रस्त संवादावर लेखकाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले- ते जाणीवपूर्वक लिहिले...

फिल्मी : 'आदिपुरुष' चित्रपटाविरोधात दिल्ली HC मध्ये याचिका; भगवान श्रीरामाचा अपमान केल्याचा आरोप

फिल्मी : प्रभासच्या आदिपुरुषमध्ये मराठी कलाकारांची फौज, कैकयीच्या भूमिकेत दिसतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : 'आदिपुरुष'वर टीका करणाऱ्या प्रेक्षकाला चाहत्याने पाठीत बुक्के घालून मारतानाचा Video व्हायरल

फिल्मी : 'आदिपुरुष'मधली शूर्पणखा म्हणतेय, 'म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये...'

फिल्मी : Adipurush: 'आदिपुरुष' झाला पायरसीचा शिकार, रिलीजनंतर काही तासांत ऑनलाईन लीक, निर्मात्यांना बसला मोठा धक्का

फिल्मी : '...अन् श्रीरामांना प्रत्यक्ष हनुमानच भेटायला आले', Adipurush शोदरम्यान थिएटरमध्ये शिरलं माकड; पाहा VIDEO

फिल्मी : Adipurush : मराठी सिनेइंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं 'आदिपुरुष'मध्ये साकारली शूर्पणखाची भूमिका, पाहा कोण आहे ती?

फिल्मी : Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमा रिलीज, हनुमानासाठी एक सीट आरक्षित, हारफुलंही वाहिली; Photo व्हायरल

फिल्मी : Adipurush: सीतेसंदर्भातील 'तो' डायलॉग वगळला, नंतरच 'आदिपुरुष' नेपाळमध्ये झळकला!