शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : एक हिंदू म्हणून मलाही..., आदिपुरूषचा 'कुंभकर्ण'ही 'त्या' डायलॉगवरून दिग्दर्शकावर नाराज

उत्तर प्रदेश : प्रत्येक वेळी हिदुंच्या सहनशीलतेची परीक्षा का? ‘आदिपुरुष’बाबत अलाहाबाद कोर्टाची टिप्पणी

राष्ट्रीय : 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना हायकोर्टाने कडक शब्दात झापलं; नोटीसही जारी

नागपूर : ‘आदिपुरूष’ला थिएटरमधून काढा, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे आंदोलन

फिल्मी : Adipurush BO Collection Day 11: 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिसवर झालं पॅकअप, ११व्या दिवशी झालं सर्वात कमी कलेक्शन

संपादकीय : विशेष लेख: आदिपुरुष: ही असली भाषा लिहितातच का?

फिल्मी : Uorfi Javed : हनुमानजी असं कसं...; उर्फी जावेदने 'आदिपुरुष'मधील डायलॉग्सबाबत रोखठोक सांगितलं

फिल्मी : प्रभासच्या Project Kवर निर्मात्यांनी खर्च केले ६०० कोटी, तर कलाकारांना मिळालं इतकं मानधन

फिल्मी : Bollywood: वादाचा 'पडदा' अन् ट्रोलिंगचा 'पिक्चर'

फिल्मी : सिनेमा पाहायला गेलेल्या हेमांगीची झाली बिकट अवस्था; शेअर केला व्हिडीओ