शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : Adipurush Movie: प्रभास ओम राऊतवर भडकला; व्हिडिओमध्ये राग स्पष्ट दिसला, नेटकरी म्हणाले- हा प्यायलाय का..?

फिल्मी : Adipurush: सैफ अली खानमुळे वादात अडकलेला 500 कोटींचा आदिपुरुष होणार फ्लॉप?

फिल्मी : Adipurush Controversy: प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये हनुमानाचा लूक पाहून मंत्री चांगलेच संतापले, कारण...

फिल्मी : साऊथचा 'बाहुबली' आता प्रभूश्रीरामांच्या भूमिकेत, 'आदिपुरुष’चा फर्स्ट लूक आऊट

फिल्मी : Adipurush Release Date: सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुषची रिलीज डेट जाहीर; बहुचर्चित चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : प्रभासचा Adipurush आहे भारतातील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा, २० हजार स्क्रीनवर रिलीजसाठी तयार

फिल्मी : 'Adipurush' मध्ये रावणाला दयाळू सांगणं सैफला पडलं महागात, माफी मागूनही दिल्लीत केस दाखल....

फिल्मी : सैफ अली खानने वादानंतर मागितली जाहीर माफी, रावणाबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य....

फिल्मी : प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

फिल्मी : ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?