शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : १०० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ संयोग: ७ राशींना वरदान काळ; अपार धनलाभ, ५ ग्रहांची विशेष कृपा!

भक्ती : ६७ दिवस महालक्ष्मी योग: ५ राशींना राजयोग वरदान, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; लक्ष्मीकृपा शुभ करेल!

भक्ती : अधिक मास: ‘या’ ७ मूलांकांना शुभ-लाभ, सुख-समृद्धी; अपार धनलाभ योग, भरभराट अन् भाग्योदय काळ!

भक्ती : अधिक मास: नक्षत्र गोचराने शनी-राहु अशुभ योग, ५ राशींना संमिश्र काळ; ४ महिन्यांनी अच्छे दिन!

भक्ती : अधिक मास: सकाळी उठल्यावर ‘या’ ५ गोष्टी करा, लक्ष्मी कृपा करेल; मालामाल अन् चिंतामुक्त व्हाल

भक्ती : Adhik Maas 2023: देवाला कोणते गंध लावणे उचित ठरते? त्याची शुद्धता कशी तपासावी ते जाणून घ्या!

भक्ती : अधिक मास: ६ राशींना राजयोग, लक्ष्मी-नारायणाची कृपा; अपार धनलाभ, लाभेल समृद्धी, सुख, समाधान!

भक्ती : Adhik Maas Puja 2023: देवपूजेसाठी फुलं निवडताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळा आणि दिलेल्या चुका टाळा!

भक्ती : अधिक मास: शुक्र-शनीचा खप्पर योग, ५ राशींना प्रतिकूल; राहावे अखंड सतर्क, ३० दिवस महत्त्वाचे!

भक्ती : अधिक मास: अपेक्षित यश, धनप्राप्ती हवी? ‘असे’ करा श्रीविष्णूंना प्रसन्न; पाहा, प्रभावी उपाय