शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अभिनंदन वर्धमान

अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

Read more

अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

आंतरराष्ट्रीय : अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

राष्ट्रीय : भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...  

क्रिकेट : Tweet Controversy: पाकिस्तानच्या PSL टीमचं घाणेरडं ट्विट; भारतीय फॅन्स भडकले, पाकला चांगलंच सुनावलं!

राष्ट्रीय : अभिनंदनला वीरचक्र पुरस्कार दिल्यानं पाकला झोंबली मिरची, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केला संताप!

राष्ट्रीय : अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र; मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्यचक्र; जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान

राष्ट्रीय : शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांचा मोठा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते वीर चक्र पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय : Abhinandan Varthaman: बालाकोट 'एअर स्ट्राइक'चे हिरो अभिनंदन यांचं प्रमोशन, ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली

राष्ट्रीय : अभिनंदन अमेरिकेत पकडला गेला, क्षेपणास्त्र डागायला गेला होता; भाजप खासदाराचं अगाध ज्ञान ऐकाच

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या अयाज सादिक यांना देशद्रोही घोषित करण्याची तयारी सुरू