लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिजीत खांडकेकर

अभिजीत खांडकेकर, मराठी बातम्या

Abhijeet khandkekar, Latest Marathi News

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला.  छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत.
Read More
अभिनेता अभिजीत खांडकेकरने पत्नीसोबतचा ट्रेडिशनल लूकमधला शेअर केला फोटो - Marathi News | Actor Abhijeet Khandkekar shared a photo with his wife sukhada khandkekar in a traditional look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अभिजीत खांडकेकरने पत्नीसोबतचा ट्रेडिशनल लूकमधला शेअर केला फोटो

अभिजीत खांडकेकरने आरजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो अभिनयक्षेत्राकडे वळला. ...

रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णीसह या मराठी कलाकारांनी दिल्या गुढीपाडवाच्या शुभेच्छा - Marathi News | Gudipadva wishes given by these Marathi artists including Rinku Rajguru, Amrita Khanwilkar, Sonali Kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णीसह या मराठी कलाकारांनी दिल्या गुढीपाडवाच्या शुभेच्छा

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर गुढी उभारल्याचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

अभिनेत्री ,लेखिका शर्वाणी पिल्लई करणार 'या' क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्याबद्दल ! - Marathi News | Actress, writer Sharvani Pillai will make her production debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री ,लेखिका शर्वाणी पिल्लई करणार 'या' क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्याबद्दल !

अभिनेत्री शर्वाणी पिल्लईने विविध मालिका तसेच विविध नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

अभिजीत, शशांक, मृण्मयी म्हणताहेत 'सोपं नसतं काही', जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Abhijeet, Shashank, Mrinmayee say 'Soppe Nasate kahi', know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत, शशांक, मृण्मयी म्हणताहेत 'सोपं नसतं काही', जाणून घ्या याबद्दल

अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि मृण्मयी देशपांडे लवकरच एकत्र दिसणार आहेत. ...

प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर दिसणार या मालिकेत, साकारणार ही भूमिका - Marathi News | Majhya Navryachi Bayko fame abhijeet khandkekar will be act in criminal chahul gunhegaranchi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर दिसणार या मालिकेत, साकारणार ही भूमिका

अभिजीत आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. पण तो या मालिकेत अभिनय करणार नसून सूत्रसंचालन करणार आहे. ...

माझ्या नवऱ्याची बायकोमधील गॅरीने शेअर केला पत्नीसोबतचा सुंदर फोटो, दिसले रोमाँटिक अंदाजात - Marathi News | Abhijeet khandkekar share romantic photo with wife sukhada khandkekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नवऱ्याची बायकोमधील गॅरीने शेअर केला पत्नीसोबतचा सुंदर फोटो, दिसले रोमाँटिक अंदाजात

अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत. ...

ही मराठमोळी अभिनेत्री म्हणतेय- अगले जनम मोहे बिटिया हि किजो, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक - Marathi News | sukhada khandkekar share her new pic on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठमोळी अभिनेत्री म्हणतेय- अगले जनम मोहे बिटिया हि किजो, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. ...

आम्हाला गुरुनाथ/गॅरी दिल्याबद्दल थँक्यू...! अभिजीत खांडकेकरसाठी बायकोने लिहिली पोस्ट - Marathi News | mazhya navryachi bayko fame Abhijeet Khandkekar wife Sukhada Khandkekar writes post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्हाला गुरुनाथ/गॅरी दिल्याबद्दल थँक्यू...! अभिजीत खांडकेकरसाठी बायकोने लिहिली पोस्ट

‘ माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला निरोप देताना सुखदाही झाली भावूक ...