हिंदी | English
FOLLOW US :
अबीर सुफी या व्यवसायने वकील होता. पण अभिनयाची त्याला आवड असल्याने त्याने वकिली सोडली. सध्या तो मेरे साई या मालिकेत साईबाबांची भूमिका साकारत आहे.