शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आटपाडी नाईटस

एका लग्नाची चटकदार कहाणी म्हणून आगामी 'आटपाडी नाईट्स' हा चित्रपट सर्वच माध्यमात चर्चेत आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आहेत. 'आटपाडी नाईट्स' ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील वश्या आणि प्रिया या नवविवाहित जोडप्याची कथा आहे.

Read more

फिल्मी : Aatpadi Nights Review: प्रेमाचा खुमासदार जांगडगुत्ता