KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आसूड हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवीन जोडी पडद्यावर झळकणार आहे.