शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आश्रम चॅप्टर २

आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने  डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे.  बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. 

Read more

फिल्मी : ‘भोपा स्वामी’ची एकेकाळी जेवणाची सोय नव्हती, आज आहे कोट्यावधीची संपत्ती

फिल्मी : 'आश्रम' सीरीजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका साकारणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री तुम्हाला माहिती आहे का?

फिल्मी : फ्लॉप अभिनेता म्हणून हिणवल्या जाणाऱ्या बॉबी देओलला आश्रमसाठी मिळाला पुरस्कार, या व्यक्तीला दिले यशाचे श्रेय

फिल्मी : PHOTOS: खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस आहे आश्रम वेबसिरीजमधली अदिती पोहनकर, See Pics

फिल्मी : आश्रम वेबसिरिज वादाच्या भोव-यात | वेबसिरिजला लागेल का विश्राम? Aashram Web Series |Lokmat CNX Filmy

फिल्मी : 'आश्रम' वेबसीरीज सापडली वादाच्या भोवर्‍यात, बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना नोटीस

फिल्मी : 'आश्रम' वेबसिरीजमध्ये झळकल्यानंतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली अदिति पोहनकर, वाचा काय आहे कारण

फिल्मी : अध्यात्मिक गुरुनेच केले होते गैरवर्तन, 'आश्रम 2' मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा