शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आश्रम चॅप्टर २

आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने  डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे.  बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. 

Read more

फिल्मी : Aashram 3 : बॉबी देओलच्या 'आश्रम 3'ला रिलीज होताच झटका, ऑनलाईन झाला लीक

फिल्मी : Aashram 3 Trailer : मैं मैं हूं..., पूरी तरह भयमुक्त..., बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’चा ट्रेलर पाहिलातं का?

फिल्मी : Ashram 3: 'बाबा निराला' येताहेत भेटीला, 'आश्रम ३'चा मोशन व्हिडीओ रिलीज

फिल्मी : ‘भोपा स्वामी’ची एकेकाळी जेवणाची सोय नव्हती, आज आहे कोट्यावधीची संपत्ती

फिल्मी : फ्लॉप अभिनेता म्हणून हिणवल्या जाणाऱ्या बॉबी देओलला आश्रमसाठी मिळाला पुरस्कार, या व्यक्तीला दिले यशाचे श्रेय

फिल्मी : 'आश्रम' वेबसीरीज सापडली वादाच्या भोवर्‍यात, बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना नोटीस