शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आरती छाबरिया

अभिनेत्री आरती छाबरिया आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सन २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. २०१० मध्ये आलेल्या ‘दस तोला’ या चित्रपटात आरती अखेरची दिसली.

Read more

फिल्मी : Then And Now: पूर्वीपेक्षाही सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, दोन वर्षाआधीच लग्न करत सिनेसृष्टीपासून झाली दूर

फिल्मी : सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!!