शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आज के शिवाजी नरेंद्र मोदी

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाचं प्रकाशन १२ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करण्यात आल्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरलं. भाजपाशी संबंधित जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

Read more