शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अंकिताचा खरा चेहरा येणार का घरातल्या सगळ्यांसमोर?

फिल्मी : 'कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला', अश्विनी महांगडेची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

फिल्मी : दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन

फिल्मी : संजनाने सेटवर बनवला खास शिरा | Aai Kuthe Kay Karte | Sanjana - Rupali Bhosale | Lokmat Filmy

फिल्मी : आधी नवऱ्याने दिला दगा, आता मुलाचा धक्का; काय असेल अरुंधतीचं पुढचं पाऊल?

फिल्मी : '..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, हटके आहे त्यांची लव्हस्टोरी