शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : अरुंधती हॉस्पिटलमध्ये दाखल । कांचनने दिला संजनाला शाप । Aai Kuthe Kay Karte । 27 May | Lokmat Filmy

फिल्मी : ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीची तब्येत खालावली, आता काय होणार पुढे?

फिल्मी : अरुंधतीचा BP DOWN, अंकिताचा डोक्याला ताप, उद्याचा भाग, 27 मे | Aai Kuthe Kai Karte | Lokmat Filmy

फिल्मी : आई कुठे काय करतेय'मधल्या अंकिताबद्दल बरचं काही | Aai Kuthe Kay Karte Cast Ankita - radha sagar

फिल्मी : अंकिताचा अरुंधतीला घराबाहेर काढण्याचा डाव | Aai Kuthe Kay Karte 26 May | Lokmat Filmy

फिल्मी : अंकिता- संजनाने केला कांचन आजीला मारण्याचा डाव | Aai Kuthe Kay karte | 24 May | Lokmat Filmy

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये आजी अंकिताला चांगलाच धडा शिकवणार का?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती अंकिताचा घर मोडण्याचा डाव यशस्वी होऊ देईल का ?

फिल्मी : घर तोडण्याचा अंकिताचा डाव उघड | Aai Kuthe Kay Karte | 22 May | Lokmat Filmy

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अंकिता उर्फ राधा सागर झळकलीय हिंदी सिनेमात, जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही