शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : संजना अनिरुद्धवर पोलिस केस करणार! Aai Kuthe Kay Karte | 7 May | Lokmat Filmy

फिल्मी : ‘आई कुठे काय करते’मध्ये संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धचा निर्णय

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीच्या लेकीचा व्हिडीओ पहिल्यांदाच आला समोर

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांची खरी सूनदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

फिल्मी : अनिरुद्ध घटस्फोट मागे घेणार | संजनाला मोठा धक्का | Aai Kuthe Kay Karte | 2 June | Lokmat Filmy

फिल्मी : आप्पांचा वाढदिवस, सेलिब्रेशन तो बनता है! Aai Kuthe Kay Karte Aappa - Kishor Mahabole Birthday

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती माफ करणार का अभीला ?

फिल्मी : अरुंधती अभिला माफ करेल का? Aai Kuthe Kay Karte Upcoming EP | Lokmat Filmy

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte या मालिकेत अंकिताचा हनिमून फसला, पण अभीने का दिला नकार? 28th May Episode

फिल्मी : आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकार अशाप्रकारे ठेवतायेत स्वतःला फिट