शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte Cast Isha - Apurva Gore | अपूर्वासोबत ऑडिशनला काय घडलं? Lokmat Filmy

फिल्मी : Ankita Give Good News | अंकिताने दिली आंनदाची बातमी | Aai Kuthe Kay Karte Cast Ankita - Radha Sagar

फिल्मी : टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेने पेशवाई नववारी साडीत केले फोटोशूट

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte shoot returns to Mumba | 'आई कुठे काय करते' अखेर मुंबईत परतणार | Lokmat Filmy

फिल्मी : Exclusive Milind Gawali on Memes | काय म्हणणं आहे अनिरुध्दचं वायरल मिम्सवर ? Lokmat Filmy

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte | शेखर हॉस्पिटलमधून पुरावे आणणार | Upcoming Episode | Lokmat Filmy

फिल्मी : मराठमोळ्या या अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून व्हाल अवाक्, म्हणाल - 'कोण होतीस तू, काय झालीय तू...!'

फिल्मी : शेखर आला देशमुखांच्या घरी | संजनाचे धाबे दणाणले | Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy

फिल्मी : घन ओथंबून येती, आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रमली पावसाच्या आठवणीत