शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : '... तर मी या घरी परत येईन','आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीने संजनाला दिला इशारा

फिल्मी : अनिरूद्ध-अरुंधतीच्या नात्यात धक्कादाक ट्विस्ट, ‘आई कुठे काय करते’ मालिका निर्णायक वळणावर

फिल्मी : राणादासोबत 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री करणार स्क्रीन शेअर

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अंकिताच्या महानाट्याचा होणार पर्दाफाश

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte | Milind Gawali Wife Deepa | म्हणून दीपाने करिअर सोडलं | मिलिंद गवळींचा खुलासा

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनिरूद्धला खऱ्या पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतो पश्चाताप

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte | जादूविद्येने अंकिता, संजनाला गायब करणार | 26 june | Lokmat Filmy

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte | अंकिता भोगणार ‘सासूरवास’ | 26 june | Lokmat Filmy

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte 25th June Episode | साहिल - ईशाच्या लव्हस्टोरीला अनिरुद्धचा विरोध | Lokmat Filmy

फिल्मी : 'आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरची आगळीवेगळी वटपौर्णिमा