शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी :  आन्या लगीन... ढींच्याक ढीचाक़..! ‘आई कुठे काय करते’वरचे हे मीम्स पाहून पोट धरून हसाल

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसलेचा साज पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte Serial |अरूधंती घरी परतल्यावर संजनाचं काय होईल? Rupali Bhosale | Lokmat Filmy

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अखेर अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची ठरली तारीख, पत्रिका होतेय व्हायरल

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत'

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

फिल्मी : '...मला धडकी भरली होती', 'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीने शेअर केला अनुभव

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची आई करते 'या' लोकप्रिय हिंदी मालिकेत काम

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला गोठ्यात घ्यावा लागला होता आसरा, पहाटे ३ वाजता उठून करावी लागतो होती आंघोळ

फिल्मी : 'अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय','आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीची भावनिक पोस्ट