शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : अनिरुद्धच्या रिअल लाइफमधील ही आहे 'अरुंधती', अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी

फिल्मी : आई कुठे काय करते : अरुंधतीच्या रिअल लाइफ मुलीविषयी माहितीये का? पाहा तिचे फोटो

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte | संजना-अनिरुद्धच्या ड्राम्यामुळे 'आई कुठे...' पुन्हा अव्वल | Lokmat Filmy

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट,संजनाच्या गृहप्रवेशावेळी घडणार धक्कादायक घडामोडी

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte Upcoming EP | लग्न अनिरुद्ध-संजनाचं पण गृहप्रवेश अरुंधतीचा | Lokmat Filmy

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte Milind Gawali, Madhurani Prabhulkar Interview | 'अनिरुद्ध-अरुंधती' सोबत गप्पा

फिल्मी : अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची उत्सुकता वाढली, संजनाचा लग्नातील लूक होतोय व्हायरल

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर १४ वर्षानंतर मिलिंद गवळीला भेटला 'हा' बालकलाकार, किस्साही आहे खास

फिल्मी : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे लेखन करते ही प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती?