शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच

फिल्मी : Photos: साज ह्यो तुझा..! रुपालीचा मोहक अंदाज

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte Serial End? 'आई कुठे काय करते' या मालिकेतील एका फोटोमुळे उडाला गोंधळ

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका घेणार लवकरच निरोप?, व्हायरल होतोय हा फोटो

फिल्मी : सौंदर्याचा अँटम बॉम्ब! 'आई कुठे काय करते?'मधील विमलचा रिअल लाइफ ग्लॅमरस अवतार

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

ठाणे : अखेर मिस्टी बचावली; अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या मांजरीला वाचविण्यात यश

फिल्मी : Navratri 2021 :'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ

फिल्मी : नवदुर्गाच्या रूपात आरोग्य सेविकांसोबत माधवी निमकर | Madhavi Nimkar | Navratri Special 2021|

फिल्मी : आई कुठे काय करते' मालिका बंद करा..', ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी