शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte :  ‘अनिरुद्ध देशमुखच्या आयुष्यातला लॉकडाऊन सुरू झालाय...’; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'अनिरुद्ध आणि तू वेगळे व्हा'; अरुंधतीचा संजनाला थेट सल्ला

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजनाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

फिल्मी : अरुंधतीच्या आयुष्याची नवी सुरुवात; आशुतोषच्या येण्यामुळे अनिरुद्ध झाला इनसिक्युअर

फिल्मी : आई कुठे काय करते: अरुंधती- ईशामध्ये कडाक्याचं भांडण; संजनामुळे नव्या वादाला सुरुवात

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अशा अफवांवर विश्वास ठेवू नका...; वाचा ‘अरूंधती’ असं का म्हणाली?

फिल्मी : समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री

फिल्मी : Video: संजना- अरुंधतीमध्ये होणार कडाक्याचं भांडण; अविनाश ठरणार कारणीभूत

फिल्मी : 'आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का?', मिलिंद गवळीची पोस्ट आली चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवीन वळण, मालिकेत या अभिनेत्रीची होणार एन्ट्री