शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील 'या' अभिनेत्याने सोडली मालिका?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या साडीतील फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

फिल्मी : अरुंधतीच्या चारित्र्यावर कुटुंबीयांनीच घेतला संशय? आशुतोषच्या येण्यामुळे देशमुख कुटुंबात वाद

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांच्या खऱ्या सुनेला पाहिलंत का?, तीदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

फिल्मी : TRPच्या शर्यतीत ‘आई कुठे काय करते’ राहिली मागे, ‘या’ मालिकेने मारली बाजी

फिल्मी : घटस्फोटानंतरही अनिरुद्धने गाजवला हक्क; अरुंधतीने थेट उत्तर देत केली बोलती बंद!

फिल्मी : आशुतोषने अरुंधती समोर ठेवला 'हा' प्रस्ताव; देशमुख कुटुंबीय होईल का राजी?

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte मधील संजनाचा साडीतील नखरा,फोटोवरच खिळल्या नजरा

फिल्मी : 'तू हवा होतास'! अरुंधतीपासून दुरावला यश; Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

फिल्मी : या दोघीही मला खूप त्रास देतात, 'आई कुठे काय करते' मालिकेतल्या अभिनेत्रीचा खुलासा