शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : आई कुठे काय करते: अरुंधती- ईशामध्ये कडाक्याचं भांडण; संजनामुळे नव्या वादाला सुरुवात

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अशा अफवांवर विश्वास ठेवू नका...; वाचा ‘अरूंधती’ असं का म्हणाली?

फिल्मी : समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री

फिल्मी : Video: संजना- अरुंधतीमध्ये होणार कडाक्याचं भांडण; अविनाश ठरणार कारणीभूत

फिल्मी : 'आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का?', मिलिंद गवळीची पोस्ट आली चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये येणार नवीन वळण, मालिकेत या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

फिल्मी : घर विकण्याच्या निर्णयावर अनिरुद्ध ठाम; आई-आप्पांवर केले गंभीर आरोप

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, होतेय उलटसुलट चर्चा

फिल्मी : 'माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही'; अरुंधतीने दिली अनिरुद्धला समज

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अविनाशची पत्नी निलिमा खऱ्या आयुष्यात आहे सिंगल, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल