शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेत पाहायला मिळणार अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट,त्यातही आहे मोठा ट्विस्ट

फिल्मी : Video: अरुंधती अन् आशुतोषमध्ये खुलतंय नवं नातं; दोघांमधील मैत्री पाहून अनिरुद्ध होतोय अस्वस्थ

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील 'अरुंधती'मध्ये अभिनयाव्यतिरिक्त दडलीय ही कला, व्हिडीओ पाहून फॅन्सही करतायेत वाहवा !

फिल्मी : आई कुठे काय करते: अरुंधतीसाठी संजनाने आणली खास बिर्याणी, दोघींनी मग असा मारला ताव

फिल्मी : Video: आशुतोष देणार अरुंधतीवरच्या प्रेमाची कबुली; मालिकेत पुन्हा येणार नवं वळण

फिल्मी : आई कुठे काय करते: अनिरुद्धपुढे होणार आशुतोषचा पराभव; इशा ठरणार कारणीभूत

फिल्मी : 'अनिरुद्ध देशमुखमध्ये १०० टक्के दुर्गुण आहेतच, पण...'; मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : अन् पुन्हा एकदा मला भरून आलं..., ‘आई कुठे काय करते’मधील ‘अरूंधती’ची  भावुक पोस्ट  

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम संजनाच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओने वेधले लक्ष

फिल्मी : मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण