शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला मिळाला मोठा ब्रेक; झळकणार या साउथच्या स्टारसोबत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती-आशुतोषमध्ये बहरतंय नवं नातंं, पाहा हा VIDEO

फिल्मी : अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकणार? अरुंधती सगळ्यांसमोर करणार आशुतोषच्या मैत्रीचा स्वीकार

फिल्मी : 'अरुंधती' आणि 'डॉ. अजितकुमार'चं आहे खास नातं; दोघांमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर व्हाल आश्चर्यचकित

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील संजनाने मालिकेतून घेतला ब्रेक?, समोर आले मोठे कारण

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अभिषेक आणि अनघाच्या लग्नाचे फोटो आले समोर, होतायेत व्हायरल

फिल्मी : TRPच्या शर्यतीत या मालिकेनं मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : आई कुठे काय करतेमधील अभि-अनघाच्या लग्नात असा होता अरुंधतीचा थाट, पाहा फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडे झाली भावुक, कारण वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

फिल्मी : 'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतंय माहितीये का?