शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : अन् पुन्हा एकदा मला भरून आलं..., ‘आई कुठे काय करते’मधील ‘अरूंधती’ची  भावुक पोस्ट  

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम संजनाच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओने वेधले लक्ष

फिल्मी : मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण

फिल्मी : 'अभिषेक देशमुखमध्ये हा 'यश अरुंधती देशमुख' आहेच'; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आशुतोष मैत्रीचा हात पुढे करत असेल तर...'; आविनाशच्या सल्ल्यानंतर अरुंधती घेणार महत्त्वाचा निर्णय

फिल्मी : अरूंधती स्वीकारणार आशुतोषची ही ऑफर; अनिरूद्ध आणि संजनाचा होणार जळफळाट

फिल्मी : Milind Gawali Share Post for Abhishek Deshmukh | Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्धची यशसाठी अनोखी पोस्ट

फिल्मी : 'लोकांच्या शिव्या ऐकल्या की मला आनंद होतो'; 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यातील हे आहेत लाइफ पार्टनर, जाणून घ्या याबद्दल...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीच्या नव्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष