शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Marathi Actress in South Movie: 'आई कुठे..'मधील ही अभिनेत्री झळकणार साऊथ सूपरस्टार विजय सेतुपतीसोबत

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : आता  निघायची वेळ झाली...कसं करमणार? ‘अरूंधती’ची पोस्ट चर्चेत

फिल्मी : फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'आई कुठे काय करते'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : आई कुठे काय करते: मायलेकीची बिंधास्त जोडी; अनघा आणि तिच्या आईचा डान्स पाहिलात का?

फिल्मी : '...त्यावेळेला आम्ही उनाडक्या करत होतो; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धच्या 'त्या' पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटीव्ह, म्हणाली-सर्व काळजी घेऊन ही....

फिल्मी : नथीचा ठसका...! 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या या फोटोनं वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला मिळाला मोठा ब्रेक; झळकणार या साउथच्या स्टारसोबत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती-आशुतोषमध्ये बहरतंय नवं नातंं, पाहा हा VIDEO

फिल्मी : अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकणार? अरुंधती सगळ्यांसमोर करणार आशुतोषच्या मैत्रीचा स्वीकार