शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : चॅलेंज! पिंक रंगाच्या फ्रॉकमधील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; छोट्या पडद्यावर गाजवतेय अधिराज्य

फिल्मी : 'पुरुषांच्या बरोबरीने बायका...'; अरूंधतीची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये होणार नवीन पात्राची एन्ट्री?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा रॉकिंग अंदाज; कल्पनाही केली नसेल अशा रुपात आली प्रेक्षकांसमोर

फिल्मी : Special Interview With Onkar Govardhan | अरुंधती-आशुतोषचं नातं घेणार वेगळं वळण Aai Kuthe Kay Karte

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : संजनासाठी अनिरूद्ध झाला कान्हा, व्हिडीओ पाहून क्रेझी झालेत फॅन्स

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका नव्या वळणावर; अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: पहिलं गाणं रेकॉर्ड केल्यावर काय म्हणाली अरूंधती, वाचा तिची खास मुलाखत

फिल्मी : Special Interview With Madhurani Prabhulkar | अरुंधतीचं पहिलं गाणं झालं रेकॉर्ड पण आवाज नक्की कोणाचा

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा