शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: 'अनिरूद्धची ती सवय काय मोडत नाही'; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट आली चर्चेत

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : '...म्हणून मी निर्धास्तपणं काम करू शकते'; अरुंधतीची इंस्टाग्रामवरील पोस्ट आली चर्चेत

फिल्मी : Video: मधुराणी अन् तिच्या लेकीमध्ये रंगली गाण्याची जुगलबंदी; अरुंधतीच्या मुलीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : अनघाने घेतली अरुंधतीची जागा; पुन्हा होणार देशमुखांच्या घराचं गोकुळ

फिल्मी : TRPच्या शर्यतीत 'ही' मालिका ठरली नंबर १, 'आई कुठे काय करते' मालिका आहे या क्रमांकावर

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर, फोटो झाला व्हायरल

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte Cast Madhurani Prabhulkar | आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती भावूक का झाली?

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: अनिरूद्धच्या खऱ्या आयुष्यात लग्नाआधी सासरच्यांनी ठेवली होती 'ही' अट

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीची लाडकी लेक रिअल लाईफमध्ये आहे फारच ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : Marathi Actress in South Movie: 'आई कुठे..'मधील ही अभिनेत्री झळकणार साऊथ सूपरस्टार विजय सेतुपतीसोबत