शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : TRPच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची मालिकेची पिछेहाट, तर या मालिकेने मारली बाजी

फिल्मी : आई कुठे काय करते : अखेर मालिकेत परतली अरूंधती, सगळयांच्या जीवात आला जीव...!!

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण; आशुतोषने वाचवला अरूंधतीचा जीव

फिल्मी : मालिकेतील मुख्य कलाकार का होतायेत गायब?Aai Kuthe Kay Karte,Kitchen Kallakar,Indian Idol Marathi

फिल्मी : 'माझा मेहुणा व्हायला आवडेल?' साहिलने केलं चक्क यशला प्रपोज

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरच्या नवऱ्याचा आणि लेकीचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : अरुंधती बालपणी दिसायची खूपच गोड; पाहा मधुराणीने शेअर केलेला तिचा Childhood photo

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरूंधतीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर

फिल्मी : अरुंधतीने घेतला 'मोकळा श्वास'; व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्याही चेहऱ्यावर पसरला आनंद

फिल्मी : आता आम्ही सोबत नाही...! ‘आई कुठे काय करते’ फेम रूपाली भोसले पहिल्यांदाच ब्रेकअपवर बोलली