शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : अरुंधती अन् अनघा धरणार एकत्र ताल; सासू-सुनेच्या डान्स प्रॅक्टिसचा फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : अरुंधतीला मिळालं तिच्या मनासारखं घर; देशमुखांच्या नाकावर टिच्चू करणार नव्या घरात गृहप्रवेश

फिल्मी : 'तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल असं वागू नकोस'; अनघा-अभिमध्ये वादाची ठिणगी

फिल्मी : आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचा 'तो' व्हिडीओ आला चर्चेत

फिल्मी : आई कुठे काय करते: ऑफिसमध्ये होणार अरुंधती-संजनाचं जोरदार भांडण

फिल्मी : अखेर अरूंधतीनं बाजी मारलीच...! ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा नंबर 1 

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : ‘कुणी नसलं तरी चालेल ...तुझी तू रहा..’, अरूंधतीचा हा व्हिडीओ नक्की पाहा

फिल्मी : अंकितानंतर 'या' अभिनेत्रीनेही सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार नव्या मालिकेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते