शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरचा फोटो आला समोर, पाहा कोण आहे तो?

फिल्मी : अखेर अरुंधतीही पडली आशुतोषच्या प्रेमात?; मालिकेत रंजकदार वळण

फिल्मी : Sanjana and Aniruddha | भर मुलाखतीत संजना-अनिरुद्धमध्ये भांडण | Aai Kuthe Kay Karte - थेट फ्रॉम सेट

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: मी इथे असताना अरूंधती-अरूंधती काय करतोय? भर मुलाखतीत अनिरूद्ध-संजनाचं भांडण 

फिल्मी : Video: रुपाली भोसलेने केलं गुपचूप लग्न? नवऱ्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

फिल्मी : आई कुठे काय करते'मध्ये अखेर अरुंधतीने घेतला घर सोडण्याचा निर्णय, कोण आहे याला कारणीभूत संजना कि अनिरुद्ध?

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा मेकओव्हर पाहून आशुतोष झाला थक्क, तर अनिरुद्धची झाली अशी अवस्था

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा होणार मेकओव्हर, आई दिसणार नव्या लूकमध्ये

फिल्मी : कमालच आहे बुवा! 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसले सेटवरून चोरते या गोष्टी

फिल्मी : 'अशी एखादी अरुंधती माझ्यापण आयुष्यात असावी...'; अरुंधतीच्या पोस्टवर चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षाव