शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : मालिका लिहिणं सोप्प नसतं..., ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या लेखिकेनं ट्रोलर्सला सुनावलं...!!

फिल्मी : आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास अरुंधतीचा नकार, पण...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ब्लॅक साडीतला फोटो पाहून आशुतोषच काय तुम्हीही पडाल प्रेमात!

फिल्मी : Aai Kuthe kay karte : यश घेणार अरुंधती आणि आशुतोषच्या प्रेमासाठी पुढाकार, अनिरुद्धचा होणार जळफळाट?

फिल्मी : आई कुठे काय करते: आप्पांच्या खऱ्या आयुष्यातील लेकीला पाहिलंत का?, तिच्या लग्नातला व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : कहानी में ट्विस्ट! अरुंधती राहणार संजनाच्या जुन्या घरात

फिल्मी : 'माझं अरुंधतीवर प्रेम आहे'; प्रेमाची कबुली दिल्यामुळे आशुतोष- अरुंधतीच्या मैत्रीत पडणार फूट?

फिल्मी : आई कुठे काय करते: अनिरुद्धचा बदलणार लूक? मिलिंद गवळींचं नवं फोटोशूट चर्चेत

फिल्मी : कपाळी चंद्रकोर, नाकात नथीचा रुबाब अनघाचा साज श्रृंगार पाहून अभिषेकचं काय तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा चढणार पारा अन् लगावणार अभिच्या कानशीलात