शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर

फिल्मी : तुम्ही 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर!

फिल्मी : साधीभोळी होती अनिरुद्धच्या रिअल लाइफ आई; फोटो शेअर करत मिलिंद गवळी म्हणाले...

फिल्मी : '...मात्र आयुष्यच झालं बेरंग'; 'आई कुठे काय करते'च्या सेटवरील होळीच्या निमित्ताने अनिरुद्ध या व्यक्तीच्या आठवणीनं झाला भावुक

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: आप्पांची लेक आणि अरुंधतीच्या नणंदे खऱ्या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस

फिल्मी : टीआरपीच्या शर्यतीत कोणती मालिका ठरली नंबर 1 ? तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर?

फिल्मी : यशची होणारी बायको खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; पाहा गौरी कुलकर्णीचा समर लूक

फिल्मी : Holi 2022 : होळीच्या रंगात रंगले छोट्या पडद्यावरील कलाकार, पाहा त्यांचे कलरफुल फोटो

फिल्मी : चोर पावलांनी अनिरुद्ध शिरणार अरुंधतीच्या घरात; नेमका काय असेल त्याचा उद्देश

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा 'ठसके'दार व्हिडीओ पाहून चाहते झाले घायाळ, एकदा पाहा हा व्हिडीओ