शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आई कुठे काय करते मालिका

    स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

    Read more

    फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीच्या लेकीचा व्हिडीओ पहिल्यांदाच आला समोर

    फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांची खरी सूनदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

    फिल्मी : 'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती माफ करणार का अभीला ?

    फिल्मी : आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकार अशाप्रकारे ठेवतायेत स्वतःला फिट

    फिल्मी : ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीची तब्येत खालावली, आता काय होणार पुढे?

    फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये आजी अंकिताला चांगलाच धडा शिकवणार का?, जाणून घ्या याबद्दल

    फिल्मी : 'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती अंकिताचा घर मोडण्याचा डाव यशस्वी होऊ देईल का ?

    फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अंकिता उर्फ राधा सागर झळकलीय हिंदी सिनेमात, जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही

    फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अंकिताचा खरा चेहरा येणार का घरातल्या सगळ्यांसमोर?

    फिल्मी : 'कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला', अश्विनी महांगडेची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट