शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : आई कुठे काय करते: अनिरुद्धचा बदलणार लूक? मिलिंद गवळींचं नवं फोटोशूट चर्चेत

फिल्मी : कपाळी चंद्रकोर, नाकात नथीचा रुबाब अनघाचा साज श्रृंगार पाहून अभिषेकचं काय तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा चढणार पारा अन् लगावणार अभिच्या कानशीलात

फिल्मी : एक हजारों में मेरी बहना है ! 'आई कुठे काय करते'मधील यशची बहीण आहे प्रचंड ग्लॅमरस, तीसुद्धा आहे अभिनेत्री

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा खऱ्या आयुष्यातील मुलीसोबतचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाली- 'आयुष्यातलं..'

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte : 'म्हातारे मी अरुंधती नाही...', संजनाचे वागणे पाहून कांचन यांना होतोय पश्चाताप

फिल्मी : अरुंधती अन् अनघा धरणार एकत्र ताल; सासू-सुनेच्या डान्स प्रॅक्टिसचा फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : अरुंधतीला मिळालं तिच्या मनासारखं घर; देशमुखांच्या नाकावर टिच्चू करणार नव्या घरात गृहप्रवेश

फिल्मी : 'तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल असं वागू नकोस'; अनघा-अभिमध्ये वादाची ठिणगी