शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : सीमाप्रश्नी आदित्य ठाकरे आक्रमक, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; बेळगाव-कारवारबाबत मोठी मागणी!

महाराष्ट्र : आंदोलन केलं तर आम्ही गप्प बसणार का?; आदित्य ठाकरेंच्या मागणीवरुन भडकले CM सिद्धरामय्या

मुंबई : “बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार? मराठी माणसांवरील अन्याय सहन करणार नाही”: आदित्य ठाकरे

राजकारण : MVA मध्ये तडे? बाबरीच्या पोस्टमुळे नाराजी.. Abu Azmi विरुद्ध Aaditya Thackeray भिडले

मुंबई : ...त्यानंतर आमदारकीची शपथ घ्यायची की नाही ठरवणार; नाना पटोलेंनी केलं स्पष्ट

मुंबई : थोडी तरी लाज बाळगा, प्रत्येक वेळी...; घराणेशाहीवरुन टीका होताच आदित्य ठाकरे संतापले

मुंबई : भीतीमुळे आदित्य ठाकरेंची विधिमंडळाच्या गटनेतेपदी नियुक्ती; शिवसेना खासदाराचा मोठा दावा

मुंबई : पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

मुंबई : निवडणूक स्पष्टीकरणाच्या पलीकडची, तरी...; आदित्य ठाकरेंची इन्स्टा स्टोरी चर्चेत

मुंबई : राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?