शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : “कुणासमोर न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करतात”; भाजपाची टीका

राष्ट्रीय : दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे ३ खासदार स्नेह भोजनाला, आदित्य ठाकरे म्हणाले...

मुंबई : आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात, आशिष शेलार कोणत्या मुद्द्यावरून खवळले?

मुंबई : मुंबईची लूट करून कंत्राटदारांवर उधळपट्टी; आदित्य यांचा आरोप

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या चौकशीची गरज का हे पटवून द्या; दिशा सालियान प्रकरणात कोर्टाचा याचिकाकर्त्याला दोन आठवड्यांचा वेळ

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

मुंबई : “महायुती सरकार म्हणजे अदानी सरकार, मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार”: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “तिथे फोटोशूट करण्यापेक्षा...”

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली का? जुनी पेन्शन योजना लागू झाली का?”: आदित्य ठाकरे

मुंबई : “EVMने संख्याबळ दिले, तरी तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण...”: आदित्य ठाकरे