शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

नागपूर : आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र : काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी; आदित्य ठाकरे संतापले

महाराष्ट्र : 'ते' आमदार राजीनामा देणार का?; अमित शाहांच्या विधानावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

नागपूर : आमूलाग्र बदल दिसतोय, पण...; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी

नागपूर : महायुती सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

मुंबई : जय जय बजरंग बली! दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती

महाराष्ट्र : मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं?

मुंबई : सीमाप्रश्नी आदित्य ठाकरे आक्रमक, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; बेळगाव-कारवारबाबत मोठी मागणी!

महाराष्ट्र : आंदोलन केलं तर आम्ही गप्प बसणार का?; आदित्य ठाकरेंच्या मागणीवरुन भडकले CM सिद्धरामय्या